Posts

Showing posts from September, 2020

परंडा किल्ला

Image
परंडा किल्ला मराठवाडा सर्किट- १२०० कि.मी., for किल्ले, २ लेण्या प्रकार : जमीन किल्ला बेस (भूईकोट) गाव : परांडा   कोठे : पुण्याहून २१० कि.मी.  मार्ग : पुणे-टेंभुर्णी-कुर्डूवाडी-परंडा भेट दिलेली   आजूबाजूला पहाण्याची वेळ: 1 तास  कसे जावे: टेंभुर्णीहून पुणे-सोलापूर महामार्गावर कुर्डुवाडीकडे डावीकडे वळा. कुर्डूवाडी येथून ‘कुर्डूवाडी-लातूर’ टोल रस्ता घ्या. मी करमाळा वरून घेतला जिथून परांडा जवळपास 25 कि.मी. होता. पण रस्ता भयानक अवस्थेत होता. आपण वळण घेण्यापूर्वी याबद्दल अधिक चांगली चौकशी करा. बार्शीकडे जाण्यापूर्वी पर्याय म्हणजे 'बार्शी-परांडा' रस्ता ज्याची स्थिती अधिक चांगली आहे. पुण्यातून मीटरचे वाचनः 268 प्रवेशद्वारावर जाण्यासाठी आपल्याला भाजी मार्केटमधून जावे लागेल. गार्ड आपले तपशील लिहून ठेवतो आणि मग आपल्याला भव्य किल्ल्यावर जाण्याची परवानगी देतो. 26 बुरुज असलेला 800 वर्षांचा हा किल्ला बहामनी II यांनी बांधला हा लष्करी आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे.  बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतर इंटरनेटवर उपलब्ध इतिहासाप्रमाणे ते अहमदनगर राज्याचा भाग बनल...

महाराष्ट्रातील बलशाली भुईकोट किल्ला | Paranda Fort

Image
महाराष्ट्रातील बलशाली भुईकोट किल्ला | Paranda Fort By  Discover Maharashtra   Share WhatsApp Home Video Paranda Fort – The Strongest Fort of Maharashtra परंडा किल्ला(Paranda Fort) उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा  भूईकोट किल्ला  असून शहराच्या मधोमध आहे. ♨️कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा होता. ♨️बहामनी राजवटीत महमूद गवानयाने तो बांधला. Paranda Fort is situated in Paranda. It is small town in osmanabad district in the state of Maharashtra.It is protected monument by Archaeological Survey Of India.  

अपरिचित मराठवाडा । भाग : १

Image
अपरिचित मराठवाडा । भाग : १ या ३ दिवसाच्या प्रवासाची सुरुवात नक्की कशी व कुठून करावी हे आता लिहिताना सुचत नाहीये. ऑगस्टमध्ये झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती नंतर काही महिने? आराम करावा, आता घरादाराकड अन कामाकडं लक्ष द्यावं, दुनियादारी बंद करून संसाराला लागावं वैगेरे विचार येऊन गेला. त्यानुसार दोन महिने पूरेपूर प्रयत्न केला गेला. आज्याबात कुठंच गेलो नाही असं म्हणताना आज स्वतःलाच हसू येतंय. सप्टेंबर मध्ये प्रथमोपचार शिबीर सोडलं तर कुट्टच गेलो नव्हतो.  मागच्या महिन्यातच बाकीच्या टाळक्यांचा दसऱ्या निमित्त यावर्षी मराठवाडा भागातील भुईकोट किल्ले भ्रमंतीचा प्लॅन ठरला होता. दसरा, रविवार आणि गांधीजींची जयंतीनिमित्त लागोपाठ आलेली सुट्टी, तीन दिवसाच्या  प्रवासाच ठरलेलं नियोजन.  महिनाभर आधी ठरलेल्या या ट्रेकला न जायचाच ठाम निर्णय घेतला होता. गेल्याच आठवड्यात धाडकन या निर्णयाचा इस्कोट झाला. शेवटच्या घडीला या ट्रेकला जायचच हा निर्णय अंमलात आणला. स्वतःसाठी वेळ काढत जमेल तसं मी सह्याद्रीत फिरतोय. आतापर्यंतच्या या प्रवासात मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकण पाहिलं होतं पण मराठवाडा ...

अपरिचित मराठवाडा । भाग : २

Image
अपरिचित मराठवाडा । भाग : २ अप्पर सीटवर जागा मिळाली रुप्याचा MP3 घेऊन गाणी ऐकत कधी झोप लागली अन कधी  सोलापूर  आले कळलंच नाही. स्टेशनबाहेर असलेल्या प्रसिद्ध  "अमृततुल्य"  चा चहा पियालो. आज दसरा होता  गडवाट परिवाराकडून परांडा किल्ल्यावर आज तोरण बांधले जाणार होते ... जुना गडवाटकरी मित्र  सुदर्शन  हारफूले घेऊन हजर झाला बऱ्याच वर्षांनी गळाभेट झाली. दोन्ही गाड्या आल्या.. बॅगा ठेवून जागा पकडल्या.. तिथूनच पुढे एका उडप्याच्या हॉटेलात आमचा पोटभर नाश्ता झाला. सुदर्शनला निरोप देताना काढलेला ग्रुप फोटो सोलापूर येथील संभाजी महाराज चौकात सुदर्शनला निरोप दिला आणि भटक्यांच्या दसऱ्याला इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गाडी हायवेला लागली तशी पोर रानवारा पिऊन तरतरीत झाली होती. आमच्या गाडीत मी, मोठा अमर, सुबोध, रुपेश, सुरज, जयेश  आणि  किशोर अशी टीम होती तर बाकीची दुसऱ्या गाडीत. दोन्ही गाडीत धमाल मस्ती सुरु झाली. वैराग येथे दोन मित्रांची सोबत झाली आणि इथला फक्कड चहा झाला. आता पुढील लक्ष होते बार्शीतील प्राचीन  भगवंत मंदिर ..  सोलापूर ते बार्शी ७० किमी ...