Posts

Image
🚩जाणुन घ्या 'परंडा किल्ल्याचा' ऐतिहासिक प्रवास🚩 ***उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड आढळतो त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे. धारवाड जिल्ह्यातील होन्नती गावातील इ.स. ११२४ च्या शिलालेखात पलिखंड नावाचा उल्लेख असून येथे सिंघनदेवाची सत्ता असल्याचे म्हटले आहे*** 🚩 ऐतिहासिक पार्श्वभूमी - देवगिरीच्या यादवांकडून बदामीच्या चालुक्याकडे परंडा गेल्यानंतर गावाला परगण्याचा दर्जा मिळाला. चालुक्यांनी सुरुवातीला छोटीशी किल्लेवजा गढी बांधली होती. पुढे बहामनी सुलतानाकडे परंडा आल्यानंतर दिवाण महंमद ख्वाजा गवान याने इ.स. १४७० च्या आसपास परंड्याचा किल्ला बांधल...

गुप्तधनासाठी खोदला पुरातन कलावंतिणीचा महाल

Image
गुप्तधनासाठी खोदला पुरातन कलावंतिणीचा महाल By  लोकमत न्यूज नेटवर्क  | Published:  August 23, 2019 11:36 AM खड्डे अन् रांजणाचे अवशेष आढळले Open in App गुप्तधनासाठी खोदला पुरातन कलावंतिणीचा महाल ठळक मुद्दे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार खड्ड्यांशेजारी लिंबू, नारळ व पूजा केल्याचे दिसून येते ईट (जि.  उस्मानाबाद ): भूम तालुक्यातील उमाचीवाडी शिवारातील कलावंतिणीचा महाल म्हणून परिचित असलेल्या एका पुरातन वास्तूत खोदकाम झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे़ येथील खड्ड्यांशेजारी लिंबू, नारळ व पूजा केल्याचे दिसून येत असल्याने हा प्रकार गुप्तधनासाठी घडल्याचा संशय व्यक्त होत आहे़ उमाचीवाडी शिवारातील एका छोट्या टेकडीवर कलावंतिणीचा महाल आहे. या महालाच्या मधोमध दोन ठिकाणी खोदकाम झाल्याचे गुरुवारी काही नागरिकांच्या निदर्शनास आले़ या दोन्ही खड्ड्यांच्या जवळ नारळ, लिंबू, पाण्याच्या बाटल्या, हळदी-कुंकू, असे साहित्य आढळून आले़ याच ठिकाणी पूजा बांधलेलीही दिसून येत आहे़ शोजारीच दोन फुटलेल्या रांजणाचे अवशेष आढळून आल्याने नागरिकांनी ही घटना तातडीने भूम पोलिसांना कळविली़ पोलिसांनी घटनास्थळी ...

कल्याणी कर्नाटक

Image
कल्याणी कर्नाटक    कल्याणी कल्याणी ,  बीदर ज़िला  ( मैसूर )  चालुक्यों  की प्रसिद्ध राजधानी थी। यह  तुलजापुर  से  हैदराबाद  जाने वाली सड़क पर अवस्थित है। प्रारम्भ में यह उत्तर चालुक्य काल में राज्य के पश्चिमी भाग की राजधानी थी। मैसूर राज्य के ' भारंगी ' नामक स्थान से प्राप्त पुलकेशियन चालुक्य के एक अभिलेख में कल्याणी का उल्लेख है। इतिहास पूर्व और उत्तर-चालुक्यकाल के बीच में  राष्ट्रकूट  नरेशों ने  मलखेड़  नामक स्थान पर अपने राज्य की राजधानी बनाई थी, किन्तु चालुक्य राज्य के पुररुद्धारक तैला (973-997 ई.) ने कल्याणी को पुनः राजधानी बनने का गौरव प्रदान किया। 11वीं शती में चालुक्यराज  सोमेश्वर प्रथम  के राजत्वकाल में कल्याणी की गणना परम समृद्धिशाली नगरों में की जाती थी। धर्मशास्त्र के प्रसिद्ध ग्रंथ  मिताक्षरा  का रचयिता  विज्ञानेश्वर  कल्याणी-नरेश विक्रमादित्य चालुक्य की राजसभा का रत्न था। 12वीं शती के मध्य में चालुक्यों का राज्य  कलचुरी  नरेशों द्वारा समाप्त कर दिया गया। इसके बाद ...

अनंतदास रामदासी

अनंतदास रामदासी बालपण संपादन करा अनंतदास रामदासी  यांचा  जन्म  वडील श्री. मोरेश्वर लोहोकरे व आई सौ. रंगुबाई ( सरस्वती बाई ) लोहोकरे या भोर जि. पुणे येथील सत्शील  माता  पित्यांच्या पोटी अधिक  ज्येष्ठ  शुद्ध 10, शके 1807 या तिथीला झाला. त्यांचे पूर्ण नाव श्री. दत्तात्रय मोरेश्वर लोहकरे हे होते. श्री. दत्तात्रय यांना लहानपणीच सद्ग्रंथ  वाचनाची  व  सत्संग श्रवणाची गोडी लागली होती. त्याचा परिणाम म्हणून हा संसार मिथ्या आहे हे कळण्यास त्यांना उशीर लागला नाही. शाळेतील आठवीची परिक्षा उत्तीर्ण होताच त्यांनी गृहत्याग केला. पुढे काही  दिवस  व-हाडात नोकरी पण केली पण त्यात ते रमले नाहीत. पुढे योगायोगाने त्यांना समर्थ भक्त श्री. ल.रा.पांगारकर यांच्या " मुमुक्षु " मासिकाच्या कार्यालयात कामही मिळाले. मुळात विरक्ती होतीच त्यात आता " पराधीनता रामदासी घडेना " हे लक्षात आल्याने श्री. दत्तात्रय यांच्या ठिकाणी असलेले मुमुक्षुत्व अधिकच प्रकट होत गेले. श्री. पांगारकरांचा सत्संग लाभलाच होताच . त्यामुळे श्री. दत्तात्रय यांना श्री ग्रंथराज दासबोध वाचन व अ...

हंसराजस्वामी

Image
हंसराजस्वामी हंसराजस्वामी हे एक संतकवी होते. हंसराजस्वामी जन्म १८०५ महाराष्ट्र ,  भारत मृत्यू महाराष्ट्र ,  भारत राष्ट्रीयत्व   भारतीय कार्यक्षेत्र साहित्य भाषा मराठी साहित्य प्रकार ग्रंथ जीवन संपादन करा स्वामींचा जन्म मराठवाड्यातील परभणी या गावी सन १८०५ मध्ये झाला, त्यांचे मूळचे नाव नारायण. त्यांचे आजोबा रामचंद्रपंत हे सावकार असून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती. त्यांचे वडील गंगाधरपंत हे सावकारी न करता परभणी येथेच पेशकारी करत होते. त्यांच्या आईचे नाव रेणुकाबाई. नारायण हा या दांपत्याचा मधला मुलगा. नारायणाच्या जन्मापासून या कुटुंबाची ग्रहदशा फिरली व गंगाधरपंतांची नोकरी सुटली. त्यांच्यावर उपजीविकेच्या शोधात गावोगाव भटकण्याची पाळी आली. या भ्रमंतीत असताना हे कुटुंब रेणुकाबाईंच्या माहेरी कोयाळ येथे आले. तेथे ता काळच्या रीतीप्रमाणे नारायणाचे लग्न बालवयातच तेथील कुलकर्ण्यांच्या मुलीशी लावून देण्यात आले. त्यांच्या पत्नीचे सासरचे नाव लक्ष्मी असे ठेवले. ही लक्ष्मी आपल्या पावलांनी घरात आली. पण त्या अगोदरच लक्ष्मीदेवीने त्या घरातून काढता पाय घेतला होता. त्यातच भर म्हणून की काय, ना...

केशवस्वामी

Image
केशवस्वामी त्यांचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. आईचे नाव गंगाबाई. गंगाबाईंना म्हातारपणी हे अपत्य झाले. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. केशवस्वामी पाच वर्षाचे असेपर्यंत बोलत नव्हते. त्यावेळी जे कोणी शंकराचार्य पीठावर होते, त्यांचे एकदा कल्याणी गावी आगमन झाले. त्यांनी छोट्या केशवला कृपाप्रसाद दिला आणि त्याला वाचा आली, असे सांगितले जाते. श्री केशवस्वामींची उंब्रज येथील समाधी केशवस्वामी विवाहित होते, प्रापंचिक होते. ते आध्यात्मिक विचाराचे होते, पण विषयोपभोगाचे त्यांना वावडे नव्हते. अध्यात्मपर विचार शृंगारिक काव्यात ते अशा बेमालूमपणे मिसळून देत के त्यांच्या काव्याने लोक थक्क होत. आख्यायिका संपादन करा केशवस्वामींना लोक  गीतगोविंदकर्त्या   जयदेवाचा   अवतार मानीत. त्यांच्या  कीर्तनाने  प्रत्यक्ष  श्रीकृष्ण  प्रसन्‍न होई. त्यांच्या कीर्तनादरम्यान एकदा भिंतीवरील  कृष्णाच्या चित्रातील  राधेने  दिलेला  विडा  चित्रातीलच  श्रीकृष्णाने स्वीकारला आणि भक्षण केला, अशी आख्यायिका आहे. केशवस्वामींनी...

सखाराम महाराज

Image
सखाराम महाराज इसवी सनाच्या १८५९अगोदर होऊन गेलेले श्री सखाराम महाराज ऊर्फ सखारामबाबा हे डोमगाव परंपरेतील श्रेष्ठ कीर्तनकार आणि रामदासी कवी होते. समर्थवाग्देवता मंदिरातील बाड क्रमांक २०४मध्ये सखारामबाबाविरचित पंचीकरणाची वही आहे. त्या वहीत, सखाराम महाराजांनी पंचीकरण सुलभ करून सांगितले आहे. त्यांनी काही पदेही रचलेली आहेत. त्यांनी रामगीतेवर मराठी टीका लिहिली आहे.श्री सखाराम महाराजांचे चरित्र 'रामदासियांत मोठाची दिवा ' या नावाने श्री प्रमोद संत यांनी लिहिले आहे. श्री सखाराम महाराज समाधी हैदराबाद. सखाराम महाराजंची समाधी खामगावला कविवर्य  श्री.दि. इनामदार  यांच्या जुन्या वाड्यात आहे. सखाराम महाराजांची डोमगाव परंपरा अशी आहे : रामदास स्वामी--> कल्याणस्वामी--> मुद्गल स्वामी--> भिवाजी--> महारुद्र--> हनुमंत--> सखाराम महाराज. (आधार : श्रीरामदासी संशोधन खंड पहिला, पृष्ठ १०७). यांशिवाय, रामदासस्वामींच्या शिष्यपरंपरेत  सखा  नावाचे आणखी दोन कवी होऊन गेले, एक बाळनाथांचा शिष्य आणि दुसरा जनार्दनशिष्य. रामदासी नसलेले  सखा  नावाचे आणखीही कवी होऊन गेले,...