प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १०
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - १०
अंतरीच्या वृत्ती उफाळून आल्या
सन १९४० च्या जुलैपासूनच खेड , जि.पुणे येथे श्री केदारेश्वराच्या मागील मठात निवास असतानाच आळे येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे } स्वामी महाराज यांच्याबद्दलची परस्परविरुद्ध अशी पुष्कळ माहिती श्रींना कळली होती. पैसे , दागदागिने वगैरे मागतात,घेतात, संग्रह करतात, इत्यादी सर्व विक्षिप्त वृत्तीची हकीकत कळली होती. पैसे घेणाऱ्या आणि संग्रह करणाऱ्या संन्याश्याचे मुखावलोकन करू नये, असे पूर्वाश्रमात श्रींना वाटत असे. हे सर्व माहित असून दिवसेंदिवस अंतरातून श्रींना अशी स्फूर्ती होऊ लागली कि, ते श्रोत्रिय ब्रम्हविद् वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान होण्यास त्यांच्या चरणावर शिष्यभावाने डोके ठेवणे जरूर आहे. ही अंतरीची वृत्ती , स्फूर्ती { Inner Voice } बळावत गेली. व १८-१-१९४३ ला खेड येथे चतुर्थाश्रम स्वीकारल्यानंतर दंड ग्रहण करण्यासाठी श्रींनी श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे स्वामी } यांचेकडे जाण्याचे ठरविले.
श्री. प.पू.आळ्याच्या महाराजांशी परिचय असलेला माणूस श्रींच्या बरोबर होता. त्याने मोटारचे तिकीट काढून दिले. पण मोटारीत एकच जागा रिकामी होती. त्यामुळे त्यास बरोबर घेता आले नाही. २/३ तासांनी मागल्या मोटारीने त्याचे यायचे ठरले. व श्रींनी मात्र त्या मोटारीने अाळ्यास प्रयाण केले. तो धन्य दिवस माघ शुद्ध दशमी , रविवार शके १८६४ हा ! दुपारी १२।। च्या सुमारास आळे येथे आमच्या श्री परम गुरूंच्या निवासस्थानी ते जाऊन पोहोचले. यथाविधी दर्शनार्थ माडीवर गेले. आळ्याच्या श्री महाराजांचे ते प्रसन्ना मुख व ब्रम्हतेज पाहूनच श्रींना परमानंद झाला व धन्यता वाटली. पण त्यावेळी महाराज भिक्षा ग्रहण करीत होते. त्यामुळे वंदन न करताच श्री स्वस्थ उभे राहिले. पूर्वसूचना किंवा पत्र काहीच पाठवले नसून आळ्याच्या श्रीमहाराजांनी श्रींना पूर्वाश्रमीच्या आडनावाने संबोधून संस्कृतमध्येच कुशल वगैरे विचारले. वास्तविक महाराज कधी कोणाजवळ संस्कृत बोलताना आढळत नसत. पण श्रींच्या बाबतीतच हे आश्चर्य घडले. एकमेकास जणू एकमेकाची खूण पटली.
योगपट्ट विधीचा सोहळा
श्री आळ्याच्या महाराजांचे भोजन झाल्यावर यथाविधी वंदन केले. यावेळीच
यद्पादपंकजपरागपवित्रमौली
भूयो न पश्यति नरो जठरं जनन्या ।
तं वासुदेवमजमीशमनंतबोधं
श्रीमद्गुरूं शरणदं शरणं प्रपद्ये ।।
हा श्लोक म्हणून साष्टांग वंदन केले. या वेळी या गुरुशिष्यांच्या हृदयात अनिर्वाच्य सुखाचे जे कल्लोळ उसळले असतील त्याचे वर्णन कोण करू शकेल? यानंतर त्याच दिवशी सायंकाळपर्यंत योगपट्ट विधीही उरकला. या प्रसंगाचे वर्णन श्रींनी पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे.
माघ शुद्ध दशमी मृग भानुवार । केला अंगीकार वासुदेवे ।।
स्वामीजींनी लिहिलेल्या मानवतापूरती साधन अर्थात संध्येापासना या संधयाविधीवरील पुस्तकातून मला मिळालेल्या मार्गदर्शनामूळे माझ्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडून आली.
'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।' हे तत्त्व पूर्णतः बाणल्यामुळे किंवा 'आधी केले मग सांगितले।' हे तत्त्व आचरल्यामुळे स्वामींसारख्या सत्पुरूषांची ग्रंथसंपदा म्हणजे केवळ अर्थपूर्ण शब्दांची कसरत नसून अनेकानेक सामान्यजनांच्या जीवनास योग्य असे दिग्दर्शन करून असामान्यत्वास प्राप्त करून देणारी ठरते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.

I have sold and also freely distributed the Marathi book written by Swami ji on Sandhyopasana, my purpose is to awaken the today’s Brahmin youngsters to start the Vidhi of sandhyopasana and by that way boost the spark and spirit of Gayatri mantra into the minds of youngsters. Brahmin community people and youngsters today are wandering in the barren forest and darkness of nothingness surrounded by a hatred of non Brahmin people. If the sparks and spirit of Gayatri mantra is lit into their minds they will surely be able to withstand all the situation successfully in their life and they could prove to be a useful, valuable asset to the society and attract the minds of non Brahmin people.
Surely Vikasji. We have the role models. We have the prosperous history and chain of Guru-shishya parampara originated from the great Rishi-Munis at the time of Veda-Upanishada and maintained till today. Only the thing is to divert the distracted minds of the Indians and focus them on the path walked by Rishi-Munis which will be achieved by putting the life-story of them in front of today's generation, which is the only purpose of this blog.

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४ 🌹 शाळिग्राम हृदयावर सरकवून घेतला 🌹 नंतरचे दाेन दिवस बाेलणे फारसे नव्हते. स्नान वगैरे सुरूच हाेते, पण समाधी अवस्था असावी. नंतर १० व्या दिवशीही बोलणे बंद हाेते. सकाळ व संध्याकाळचे स्नान स्नानगृहात न हाेता तेथेच परातीत बसवून घातले गेले. सकाळपासून घाेंगडीवर ठेवण्यात आले हाेते. बाेलणे बंद असले तरी फारच वेदना वाढल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घाेष ते करीत असत. असाच सर्व दिवस गेला. रात्री एकच्या सुमारास डाॅ. कुलकर्णी ( त्यांच्या सेवेला रात्रभर हाेतेच. ) यांनी वेळ जवळ आल्याचे जाणले व पूर्वी श्रींनी सांगितल्याप्रमाणे शाळिग्राम त्यांच्या छातीवर ठेवला. वास्तविक श्रींचे हातपाय अगदी गार पडले हाेते. तशा अवस्थेतही श्रींनी आपल्या दाेन हातांनी ताे हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच त्यांना ( गंगाजळ व तुळशीपत्र ) तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा घाेष सुरू असतांनाच ( फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वा. १० मिनिटांनी ) खाडकन् डोळे उघडले गेले. ( एकदम वीज चमकल्यासारखे झाले ) आणि त्याचवेळी प्राण पंचतत्वांत विलीन झाले. अशा रीतीने श्रींन…
१२ ऑगस्ट १३४७:- दक्षिण भारतात बहामनी साम्राज्याची स्थापना १२ ऑगस्ट १३४७:- बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही. महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला. इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या...
बहमनी सत्तेचा उदय Post published: 21/02/2019 Post author: जयकुमार पाठक Post category: मध्ययुगीन इतिहास Post comments: 1 Comment मध्ययुगात दक्षिण भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. दिल्लीच्या खल्जी घराण्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सुभे मुस्लिम सरदार-उमराव यांच्या ताब्यात होते. खल्जींच्या अवनतीनंतर (१३२०) उत्तर भारतात दिल्लीचे तख्त तुघलक घराण्याच्या ताब्यात होते. घियासुद्दिन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. त्याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक (कार. १३२५–५१) हा दिल्लीचा सुलतान झाला. त्याच्या काळात राज्यविस्तार झाला. दिल्लीवरील परकीय आक्रमणांचा धोका टाळण्यासाठी व दक्षिणेत होणाऱ्या बंडांमुळे मुहम्मदास आपली राजधानी मध्यवर्ती अशा ठिकाणी असावी, असे वाटले. म्हणून त्याने इ. स. १३२७ मध्ये साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून देवगिरीची निवड केली. देवगिरीस दौलताबाद हे नाव देऊन सर्वांना तिकडे जाण्याचा हुकूम दिला आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या स्थलांतराचे अनेक दूरगामी परिणाम दक्षिणेच्या राजकारणावर झाले. राजधानी देवगिरी उर्फ दौलताबादला हलविली, तरी मुहम्मदाला वारंवार उत्तरेत जाणे भाग पडत ...
कल्याण स्वामी कल्याण स्वामी (मराठी लेखनभेद: कल्याणस्वामी )), पूर्ण नाव : अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी; जन्म : बाभुळगांव येथे ( शा.श. १५५८ ), अर्थात इ.स. १६३६... समाधी इ.स.1714; डोमगाव, उस्मानाबाद जिल्हा , महाराष्ट्र ). हे स्वतः योगी व समर्थ रामदासांचे शिष्य होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. [ संदर्भ हवा ] . कल्याण स्वामींचे समकालीन व्यक्तीने काढलेले चित्र बालपण व प्रारंभिक जीवन संपादन करा पाराजीपंतानी आपली बहीण व तिच्या मुलांसह समर्थांचा अनुग्रह घेतला. मूळच्या नाशिक परिसरातील कृष्णाजीपंत कुलकर्णी हे पहिल्या पत्नीच्या निधनानंतर तीर्थयात्रेसाठी कोल्हापूरला आले होते. तेथे पाराजीपंत (बरवाजीपंत) कुलकर्णी यांच्या रखुमाबाई नावाच्या बहिणीशी कृष्णाजीपंतांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले झाली. पहिला म्हणजे, अंबाजी (जन्म शा.श. १५५८ म्हणजे इ.स. १६३६ ) व दुसरा दत्तात्रेय. या दोघांना एक बहीणही होती. रामदासस्वामी कीर्तनासाठी कोल्ह...
स्वामीजींनी लिहिलेल्या मानवतापूरती साधन अर्थात संध्येापासना या संधयाविधीवरील पुस्तकातून मला मिळालेल्या मार्गदर्शनामूळे माझ्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडून आली.
REPLYउत्तम आहे की विकासजी. स्वामीजींच्या प्रचार-प्रसारार्थ चाललेल्या या कार्यात आपल्याकडूनही सहकार्याची आशा करतो.
उत्तम आहे की विकासजी. स्वामीजींच्या प्रचार-प्रसारार्थ चाललेल्या या कार्यात आपल्याकडूनही सहकार्याची आशा करतो.
'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।' हे तत्त्व पूर्णतः बाणल्यामुळे किंवा 'आधी केले मग सांगितले।' हे तत्त्व आचरल्यामुळे स्वामींसारख्या सत्पुरूषांची ग्रंथसंपदा म्हणजे केवळ अर्थपूर्ण शब्दांची कसरत नसून अनेकानेक सामान्यजनांच्या जीवनास योग्य असे दिग्दर्शन करून असामान्यत्वास प्राप्त करून देणारी ठरते.
REPLYजय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम.
'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।' हे तत्त्व पूर्णतः बाणल्यामुळे किंवा 'आधी केले मग सांगितले।' हे तत्त्व आचरल्यामुळे स्वामींसारख्या सत्पुरूषांची ग्रंथसंपदा म्हणजे केवळ अर्थपूर्ण शब्दांची कसरत नसून अनेकानेक सामान्यजनांच्या जीवनास योग्य असे दिग्दर्शन करून असामान्यत्वास प्राप्त करून देणारी ठरते.
REPLYजय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम.
I have sold and also freely distributed the Marathi book written by Swami ji on Sandhyopasana, my purpose is to awaken the today’s Brahmin youngsters to start the Vidhi of sandhyopasana and by that way boost the spark and spirit of Gayatri mantra into the minds of youngsters. Brahmin community people and youngsters today are wandering in the barren forest and darkness of nothingness surrounded by a hatred of non Brahmin people. If the sparks and spirit of Gayatri mantra is lit into their minds they will surely be able to withstand all the situation successfully in their life and they could prove to be a useful, valuable asset to the society and attract the minds of non Brahmin people.
REPLYSurely Vikasji. We have the role models. We have the prosperous history and chain of Guru-shishya parampara originated from the great Rishi-Munis at the time of Veda-Upanishada and maintained till today. Only the thing is to divert the distracted minds of the Indians and focus them on the path walked by Rishi-Munis which will be achieved by putting the life-story of them in front of today's generation, which is the only purpose of this blog.